वंचिततेवर मात करत स्वत:चे अस्तित्व घडवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-वारशाने समाजहितासाठी आरोग्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. राजेंद्र नानावरे यांच्याविषयी…
Published On: April 14, 2026
वंचिततेवर मात करत स्वत:चे अस्तित्व घडवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार-वारशाने समाजहितासाठी आरोग्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या डॉ. राजेंद्र नानावरे यांच्याविषयी…
“वारसा बाबासाहेबांचा…”
आज मुंबई तरुण भारत मधील “मानस” सदरात माझ्या कार्याचा उल्लेख झाल्याबद्दल अभिमान वाटतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनी प्रेरित होऊन, समाजातील वंचित आणि गरजू रुग्णांसाठी सेवा देणे हेच माझे ध्येय आहे.
🙏 बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
– डॉ. राजेंद्र तातू नानावरे
✍️ योगिता सावळी
https://www.mahamtb.com/Encyc/2026/4/14/about-dr-rajendra-nanavare.html