अभिमानाचा क्षण मी Fellowship in Pulmonology (1 Year) आणि Advanced Certificate Course in Pulmonology (3 Months) मेडव्हार्सिटीमार्फत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
अभिमानाचा क्षण मी Fellowship in Pulmonology (1 Year) आणि Advanced Certificate Course in Pulmonology (3 Months) मेडव्हार्सिटीमार्फत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
🎓 अभिमानाचा क्षणमी Fellowship in Pulmonology (1 Year) आणि Advanced Certificate Course in Pulmonology (3 Months) मेडव्हार्सिटीमार्फत यशस्वीरित्या पूर्ण केला आहे✅ 20+ वर्षे Doordarshan Sahyadri वर 50+ आरोग्य जागृती कार्यक्रम📍 170+ शैक्षणिक YouTube व्हिडिओ📘 35+ आंतरराष्ट्रीय संशोधन लेख🧪 कोविड काळात 11 संशोधन लेख प्रकाशित🎓 15+ वर्षे Postgraduate Faculty – Pulmonology & Tropical Medicineही कौशल्यवृद्धी मला दमा, COPD, ILD, क्षयरोग, औषध-प्रतिरोधक TB, फुफ्फुसाचा कर्करोग आणि व्यसनमुक्ती या विषयांमध्ये आणखी प्रभावी व संशोधनाधारित सेवा देण्यासाठी प्रेरित करत आहे.lशिक्षण कधीच थांबत नाही… कारण रुग्णसेवा हेच माझे ध्येय. 🌿💙— डॉ. राजेंद्र तातू नानवरेPulmonologist | Mumbai