Dr Rajendra Nanavare जागतिक अस्तमा दिवसानिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 3 मे 2022 वाय एम सी ए YMCA, Ghatkopar West ह्या जागी सकाळी 9 ते बारा वाजेपर्यंत हे शिबीर आहे. त्यामध्ये अस्थमा धूम्रपान होणारा आसमा covid-19 नंतर होणारा अस्थमा, Lungs diseases दुसऱ्या आजाराबद्दल सल्ला देण्यात येईल. राजेंद्र ननावरे व छाती व क्षय रोगाचे मान्यवर डॉक्टर उपस्थित राहतील, धन्यवाद! Lung function test ही फुफ्फुसाच्या कार्यक्षमता बघणारी PFT ही तपासणी करण्यात येईल. धन्यवाद डॉक्टर राजेंद्र ननावरे.
For the Navratri celebration on October 10th, 2021, a health camp was held in Samata Nagar Ghatkopar. I spoke on covid-19 and tuberculosis as a Chest Physician at the conference. The board presented me with a coconut and a shawl as a token of their appreciation.
In honour of my father, on August 13th, a free medical camp was organised with screenings for TB, diabetes, blood pressure, and many other conditions.
ACME hospital Chembur Mumbai have arranged CME on 10th April 2024 in Conference hall of ACME hospital between 3pm to 4pm, after lunch and Subject was Chronic Obstructive Pulmonary Disease COPD.
CME was arranged in Group of TB Hospitals Sewri Mumbai on 27 th April on "TB Management and updates" in Library hall GTB hospital Sewri Mumbai, my Dr Rajendra Nanavare have taken lecture on "Radiology in TB"
Dr. Rajendra Tatu Nanavare has been honored and awarded by the National Intelligence bureau and also as a Chief guest in above award function for his contribution to public health.
World Records Gold Medal Award to Dr. Rajendra Tatu Nanavare Chest Physician Mumbai, Maharashtra, India. Certificate noGWWRG24106RR/Date: 20/05/2024. World Records Gold Medal Award Registered under MSME & MCA GOVT OF INDIA.
The Adarsh Doctor National Award was presented to Dr. Nanvare for his remarkable work in the field of medical and public health.
प्रिय मित्रहो मला 20 एप्रिल 2024 रोजी ग्लोबल गांधी पीस फाउंडेशन नेपाळ तर्फे सार्वजनिक आरोग्य विषयात डॉक्टरेट (Ph.D) पदवी प्रदान करण्यात आली आहे , त्याचा दीक्षांत समारंभ पुण्यात मध्ये ग दि माडगूळकर सभागृह पिंपरी चिंचवड येथे दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता - डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे श्वसन रोग तज्ञ.
On the occasion of Father of the Nation Mahatma Jyotirao Phule's memorial day, State Level Satya Shodhak Award 2022 by Pragati Writer Sangh and Nirmiti Vichar Manch Kolhapur. Satya Shodhak Award 2022 is given to Prof Dr. Rajendra Tatu Nanavare alongwith it by giving a certificate of honor and books worth of Rs.5000/-. The function was held in Rajarshi Sahahu Memorial Hall Kolhapur, Maharashtra
In the 46th Union World Conference on Lung Health, I presented a paper on TB Control among Health Care Workers in a Large TB Hospital in Mumbai. It is a 5-year longitudinal study on measures taken to prevent the spread of tuberculosis among health-care workers. It was in the category of tuberculosis transmission in a health setting. The jury gave it an excellent rating..
On the occasion of World Asthma Day on May 3rd. The YMCA Ghatkopar Bahujan Vaicharik Pratisthan Ghatkopar Late Smt Sonabai H Mane Memorial Foundation hosted the free camp. Ghatkopar West's Supreme Multispecialty Hospital Ghatkopar NTEP N ward Arambh foundation Ghatkopar Centroid Co-operative Housing society limited Ghatkopar East
Centroid Sports Club's Mr Raj Pednekar and Mr Siddhesh Mayekar hosted a musical event on May 8, 2022. The purpose of the programme was to raise funds for the Aarambh Foundation, a non-profit organisation that helps people in need by providing monthly rations and organising blood donation camps, as well as distributing sweets to the needy during festivals and school fees to students, and providing food and snacks to the Mumbai police during the Covid 19 Pandemic, among other things. I was one of the program's guests, and I and other dignitaries lit the lamp; they also assisted me and others working for a good cause for humanity.
श्री रामेश्वर मंदिर लक्ष्मी नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी शाखाप्रमुख श्री विजय चिलप साहेब व रामेश्वर मंदिर ट्रस्ट चे सेक्रेटरी तसेच अमरावती जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख श्री प्रसाद कामतेकर साहेब यांच्या हस्ते डॉक्टर राजेंद्र ननावरे यांचा त्यांच्या अतुलनीय वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी श्री रामेश्वर मंदिर लक्ष्मी नगर घाटकोपर पूर्व येथे सत्कार करण्यात आला.
पंचशील तरुण मित्र मंडळ अंधेरी सातारा यांच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी जेतवन बुद्ध विहार ठाणे पश्चिम येथे डॉक्टर राजेंद्र ननावरे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व विशेष मानचिन्ह श्री रवींद्र शिंदे सरपंच मौजे अंभेरी यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
On the occasion of World Health Day 7th April, 2023. Post graduate Chest medicine practical examination of College of Physicians and Surgeons CPS held in Group of TB Hospitals Sewri Mumbai.
World TB Day CME was held at the IMA Mumbai branch on March 26, 2023.
१५ एप्रिल, २०२३ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भिम जयंती महोत्सव -२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात क्रांतीज्योती सामाजिक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
On December 31, 1993, I received an international award from the World Constitution and Parliament Association WCPA for "WORLD PARLIAMENT INTERNATIONAL AWARD 23" in Shrirampur Ahmednagar Maharashtra for my work as a teacher professor and in the medical profession.
On the occasion of Doctors day 23. Indian Medical Association IMA Maharashtra state have awarded me "Best Academician of the year 2023".
CME was arranged for Doctors by ACME hospital Chembur Mumbai on 7th February 2024 and I was the Speaker.My topic was on "Asthma epidemic in Urban population: Understanding the connection with escalating Air Pollution"
Dr Rajendra Tatu Nanavare an excellent doctor and good social work is awarded by Government of India as "Bharat bhushan National Award" on 11 02 2024. in Kolhapur Maharashtra in presence of dignitaries.
On my birthday, I'd like to extend some special birthday greetings to you.
बऱ्याच वर्षापूर्वी शिवडी टी.बी हॉस्पिटल ला काही कामा निमित्त जाण्याची वेळ आली. तिथे असलेली पेशंटची गर्दी, त्यांचे तोंडावरचे मास्क (आता मास्क बघायला काही वाटत नाही पण तेव्हा मास्क फक्त टी.बी, किमोथेरपी चे पेशंट लावायचे . आणि अर्थात ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर लोक वापरायचे ) , बरेच खोकणारे , खंगलेले पेशंट , खूप कमी स्टाफ नर्सेस आणि तिथले एकंदरच वातावरण बघून मन खूप विषण्ण झालं . मी एम.बी.बी.एस करताना टी.बी आणि चेस्ट पोस्टिंग फार कमी वेळ म्हणजे जेमतेम 15 दिवस किंवा एक महिना असायचं . ते pleural effusion /pneumothorax/ lung cavity चे पेशंट आम्ही घाबरत तपासत असू त्या वॉर्ड मध्ये , जे.जे त असताना . पण त्यानंतर त्या विभागाशी काही संबंध नव्हता . मेडिसिन घेणारी मुले सोडून बाकी इतर मुले त्या वेळेला चेस्ट मेडिसिन ला फारसे महत्व द्यायची नाहीत. अशा ह्या अनवट क्षेत्रात काम करणारी आणि शिकून स्वतःची अशी ओळख निर्माण करणारी जी फार थोडी प्रसिद्ध नावे आहेत त्यात एक आहे आपला वर्गमित्र डॉ.. राजेंद्र ननावरे . अगदी निम्न मध्यमवर्गीय घरातून आलेला तो वयाने थोडासा मोठा (मला वाटतं बी.एस.सी किंवा इंजिनिअरिंगची दोन वर्ष करून मेडिसिनला आला होता ) . त्याने सलग तीस वर्ष शिवडीच्या टी.बी हॉस्पिटलमध्ये काम केलं . रुग्णसेवा केली . तब्बल 30 वर्षे एकाच ठिकाणी , तेसुद्धा टी . बी सारख्या क्षेत्रात काम करणं खूप कौतुकास्पद आहे . त्याने तिथे अनेक पदे भूषवली .अनेक टी. बी संबंधित संशोधनात भाग घेतला . त्याच्यात बऱ्याच नवीन औषधाची ट्रायल ही घेतली . खूप शोधनिबंध (रिसर्च पेपर ]राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिदध झाले . अनेक रिसर्च पेपर त्याने प्रेझेंट केले . बर्याच आघाडीच्या मराठी/ इंग्लिश वृत्तपत्रात नियमित टी .बी बद्दल लिखाण केलं . दूरदर्शन /सह्याद्री वाहिनी आणि इतर मराठी वाहिन्यांवर रेग्युलरली या आजाराविषयी मार्गदर्शन केलं . आता रिटायर झाल्यावर ही तो हयाच क्षेत्रात काम करतोय , है महत्त्वाचं आणि कौतुकास्पद ही . सी.पी.एस ह्या संस्थेत तो T . B and Chest medicine , P .G teacher म्हणून लेक्चर्स घेतो , अजूनही न कंटाळता. त्याचं महत्त्वाचं योगदान म्हणजे त्याने बरोबरच्या स्टाफला हा विश्वास दिला की आपण योग्य काळजी घेतली तर आपल्याला टी . बी होत नाही . त्या हॉस्पिटलमध्ये काम करायला स्टाफ तयार नसायचा . ही जनजागृती त्याने केली. - तो आवर्जून सगळ्या कार्यक्रमात सांगतो , " तीस वर्ष तिथे काम करूनही मला टी .बी झाला नाही . " हया Covid साथीच्या काळातही तो तिथे जात होता . पेशंट तपासत होता . त्याच दरम्यान त्याला ही Covid चा संसर्ग झाला . घरीच उपाययोजना झाली . तो बरा झाला . त्याच्या मते ह्या साथीमुळे टी. बी च्या एकंदर प्रोग्रॅमचे खूप नुकसान झालं . जवळजवळ पाच वर्ष आपण मागे पडलो आपल्या टी . बी उच्चाटन हया लक्ष्या पासून . हया साथीच्या काळात एकंदरच lung diseases बद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली . त्याने बऱ्याच कार्यक्रमात हयाबद्दल मार्गदर्शन ही केले . दिवाळीत त्याने फोन केला आणि भरभरून बोलला . कधीतरी भेटू या म्हणाला . बरेचदा मला वाटतं कॉलेजमध्ये असताना बर्याच जणांच्या क्षमतांची आपल्याला कल्पनाच येत नाही , त्यातीलच एकराजेंद्र . राजेंद्र, तुझ्या अविरत कार्याला सलाम आणि तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!! आत्ताच घरात तुझ्या मुलाचं लग्न झालं , नवदांपत्याचे अभिनंदन !!!
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध क्षयरोग तज्ञ, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व,सर्व स्थरावरिल जिव्हाळ्याचे नाते जपणारे संवेदनशील व्यक्तीमत्व डॉ.राजेंद्र ननावरे... आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. दिर्घायुषी व्हा.
A prize ceremony was performed in Ramabai nagar Ghatkopar on the occasion of Constitution Day, November 26th . The Chief Guest, Hon'ble Anandraj Ambedkar, rewarded me. As a gesture of their gratitude, the board gave me with a coconut, scarf, certificate, and bouquet.
Guest Lecture on ILO Radiological Classification of X-Ray and Occupational Lung Diseases at Central Labour Institute in Mumbai for AFIH Course
Norway medical students meets me with MSF staff in 2015 in my office of Medical Supritendent GTB hospital Sewri Mumbai.
CDC international infectious disease expert visited GTB hospital Sewri
Award function in IMA HQs New Delhi on Teacher's day 5th September 2022.
Certified with Life Member of Indian Medical Association.