Published On: December 1, 2025
“HIV ची लवकर ओळख, योग्य उपचार आणि सततची जागरूकता — हाच जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. HIV-TB हे अजूनही मोठे आव्हान आहे, पण वेळेवर तपासणी आणि ART मुळे रुग्ण निरोगी जीवन जगू शकतात.”